पंतप्रधान निधीला कोकण रेल्वे १कोटी सहा लाख रूपयांची मदत देणार

कोरोना विरूध्द लढण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. कोकण रेल्वेनेही मदतीकरिता पुढाकार घेतला असून कोकण रेल्वेच्या सीएसआर मधून कोरोना विरूध्द लढण्याकरिता पंतप्रधान निधीत कोकण रेल्वेने एक कोटी सहा लाख रूपयांची मदत देणार आहे.तसेच कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी एक दिवसाचा पगार कोरोना विरूध्दच्या लढ्या करिता पंतप्रधान निधीत जमा करणार आहे. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम ७९लाख ५० हजार रुपये आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button