
दापोली करांसाठी चांगली बातमी,सहाजणांचे अहवाल निगेटिव्ह
दापोलीतुन पुणे येथे पाठवण्यात आलेले करोना संशयितांच्या सहाजणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही दापोलीकरा साठी
चांगली बातमी आहे काेराेनाला राेखण्यासाठी प्रशासन पातळीवर जाेरदार प्रयत्न चालू आहेत.
www.konkantoday.com