
आज जयगड, दाभोळ, वेसवी व आगरदाडा फेरीबोट सेवा बंद
आज दि. २२.०३.२०२० रोजी स. ०७०० ते रात्री ०९०० यावेळेत जयगड, दाभोळ, वेसवी व आगरदाडा या सगळ्या फेरीबोट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती सुवर्णदुर्ग मरीन शिपिंग व्यवस्थापनाकडून कळविण्यात आली आहे
www.konkantoday.com