अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करणाऱया तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील कोढें गोरीवले वाडी येथील राहणारा सचिन गणपत करंजकर या तरुणाविरुद्ध एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे
सदरच्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीच्या घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्याशी अश्लील वर्तन केले त्यामुळे या तरुणावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे .
www.konkantoday.com