सावंतवाडी दिवा या पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्या प्रभा नवली येथील ममता गुरव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची माळ असा सव्वा दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी प्रवाशांनी चोरट्यांच्या साथीदाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे
येथील ममता गुरव या सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीने प्रवास करीत असता विलवडे स्टेशनात त्यांच्या गाडीत आरोपी अथनाथ सुरफी व दुसरा आरोपी रफल हे त्यांच्या डब्यात देऊन बसले निवसर बोगद्यात गाडी आली असता यातील आरोपी रफल याने ममतांच्या गळ्यातील मंगळसूत्र व माळ खेचून रेल्वेतून उडी मारून पळ काढला मात्र त्याचा साथीदार अथनाथ याला प्रवाशांनी पकडले व त्याला पोलिसांकडे सुपूर्द केले .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here