झाडाची फांदी डोक्यात पडल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू
लांजा तालुक्यातील भांबेड येथील अनिल मिरजकर हे रिक्षाचालक आपल्या रिक्षातून भाडे घेऊन विलवडे येथे कामगारांना सोडण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी ते कामगारांना सोडून एका झाडाखाली पाणी पिण्यास बसले असता अचानक झाडाची फांदी त्यांच्या डोक्यात कोसळली त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याआधीच त्यांचे निधन झाले
www.konkantoday.com