भावाशी, मिसळचो झटको होयो तर येवा वैभववाडीत’
भावाशी, मिसळचो झटको होयो तर येवा वैभववाडीत’ अशा शब्दात कोकणातले भाजप आमदार नितेश राणे यांनी वैभववाडीत होणाऱ्या मिसळ महोत्सवाचे निमंत्रण मिसळ प्रेमींना दिलं आहे. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर ट्वीट करत व्हीडीओ शेअर केला आहे.
नितेश राणे यांच्या प्रयत्नातून ८ आणि ९ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्यातील वैभववाडी येथे कोकणातील पहिला मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यभरात प्रसिद्द असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळींचा आस्वाद खाद्यप्रेमींना घेता येणार आहे.
www.konkantoday.com