गुरांची वाहतूक करणारी गाडी जयगड पोलिसांनी पकडली
गुरांची चोरटी वाहतूक करणारी बोलेरो गाडी पोलिसांनी काल जयगड बाजारपेठेत पकडली या गाडीतून गुरांची वाहतूक होणार असल्याची पोलिसांना खबर होती त्याप्रमाणे पोलिसांनी पाळत ठेवून ही गाडी पकडली या गाडीमध्ये तीन बैल व दोन वासरे होते या प्रकरणी जयगड पोलिसांनी सागर बेन डांगळे व
लक्ष्मीकांत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
www.konkantoday.com