रत्नागिरी विमानतळाच्या कामाला गती, मिळणार ,शासनाकडून नऊ कोटींचा निधी मंजूर


रत्नागिरी येथील विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंग व विमानतळ परिचालन देखभाल खर्चासाठी शासनाकडून नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे सध्या हे विमानतळ भारतीय तटरक्षक दलाकडे आहे तटरक्षक दल आपल्या कामासाठी या विमानतळाचा उपयोग करणार आहे व या ठिकाणी रत्नागिरी वासियांसाठी नागरी वाहतूकही सुरू केली जाणार आहे केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेत रत्नागिरीचा समावेश आहे या विमानतळाच्या धावपट्टी वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून अद्यापही अनेक कामे बाकी आहेत .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button