अवैध उत्खनन बंद पाडले
आंबडवे-राष्ट्रीय महामार्गावर माहू घाट ते तुळशी पाले दरम्यानच्या अंतरात रस्त्याशेजारी करण्यात आलेल्या अवैध उत्खननाची प्रशासकीय पातळीवर कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या उत्खननाला प्रशानाचा पाठिंबा असल्याचा आरोप करत संतप्त शेतकर्यांनी तुळशी घाट परिसरात अवैधरित्या चाललेले उत्खननाचे काम बंद पाडले.
www.konkantoday.com