गोवंश हत्या प्रकरणी सूत्रधारास पकडण्यासाठी चहुबाजूंनी तपास

कामथे व पिंपळी येथे गोवंश हत्येच्या घटना घडला. यानंतर तपासही सुरू झाला असून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू केला आहे, असे डॉ. प्रविण मुंढे यांनी केले.
गोवंश हत्येचा प्रकार घडल्यानंतर याबाबत डॉ. मुंढे चिपळुणात आले होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, गोवंश हत्येचा प्रकार घडल्यानंतर तपास करण्यासाठी २५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध मार्गाने या घटनेचा तपास केला जात आहे. मुख्यत्वे समाजात तेढ, कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रकार या घटनेमुळे होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांशी संपर्क साधावा असे त्यांनी आवाहन केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button