रत्नागिरीत योग वर्गाचे आयोजन
रत्नागिरी येथील अभ्युदय नगर येथे तज्ञ योग शिक्षक स्वामी यांचे योगासन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सकाळी ५.३० ते ७.१५ व ६.३० ते ८.३० व सायं. ५ ते ६.३० यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, लठ्ठपणा, हृदयरोग, तणाव, सांधेदुखी, कॅन्सर, लकवा, त्वचारोग, चेहर्यावरील मुरमे, डाग, वजन कमी करणे, वाढवणे, स्त्रियों आजार इत्यादी आजारांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९०२८८९९४१२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com