कुवारबाव येथे बंद फ्लॅट फोडला चार लाखांची चोरी

0
70

कुवारबाव येथील राहणारे अनुपम सिद्धार्थ कदम यांचा बंद फ्लॅट चोरटय़ांनी फोडून त्यामधील दागिने व रोख रक्कम असा चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला
फिर्यादी कदम हे कामासाठी व वडिलांचे उपचारासाठी मुंबई येथे गेले होते रत्नागिरीत परतल्यावर त्यांचा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडलेला आढळला व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा चार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेलेला दिसला.याबाबत त्यांनी पोलिस स्टेशनला चोरीची फिर्याद दाखल केली आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here