प्रस्तावित मिर्‍या-नागपूर महामार्गावर अनधिकृत बांधकामांना ऊत आले असून साळवी स्टॉप परिसरात रस्त्याकडेला पक्की बांधकामे उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप समाजसेवी संस्थांनी केला असून लवकरच त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here