बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रांतांची धडक कारवाईत तीन डंपर व पोकलँड जप्त

0
84

दापोलीचे प्रांत शरद पवार व महसूल विभागाच्या कर्मचाऱयांनी आंजर्ले खाडी किनारी असलेल्या अडखळ येथील बेकायदेशीर वाळू उपसा केलेल्या ठिकाणी धाड टाकली या प्रकरणी एक हाेडि एक पोकलेन व तीन डंपर यांचा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here