महिलेचा विनयभंग एकाला अटक

0
77

वेरवली बुद्रुक येथील महिला घरातील कचरा बाहेर टाकण्यासाठी गेली असता तिचा विनयभंग करणाऱ्या राजेंद्र डोळस याला पोलिसांनी अटक केली आहे वेरवली बुद्रुक येथील राहणारी सदरची महिला आपल्या घरातील कचरा टाकण्यासाठी घराच्या मागील बाजूला गेली असता आरोपी राजेंद्र याने तिचा विनयभंग केला सदरच्या महिलेने आरडा ओरड केल्यावर ग्रामस्थ जमा झाले त्यानंतर आरोपी फरारी झाला होता पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here