लवकरच भाऊचा धक्का ते मांडवा रोपॅक्स सेवा

0
171

जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणार्‍या भाऊचा धक्का ते माडवा ही रोलऑन रोल आऊट (रोपॅक्स) सेवा येत्या दीड महिन्यात सुरू होणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया स्पष्ट केले. मुंबई पोर्ट ट्रस्ट येेथे दाखल झालेल्या कोस्टा क्रूझ जहाजाच्या मुंबईत दाखल होण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या या प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला असून यामुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर आता पाऊण तासात पार करता येणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here