भाजप सरकारच्या विरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन

प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झाले.यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी मच्छीमार व शेतकर्यांनी आपल्या समस्या मांडल्या आर्थिक मंदी वाढती बेरोजगारी कर्जबाजारी शेतकरी मच्छीमार सर्वजण हैराण झाले आहेत भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे फटका बसला आहे याशिवाय सर्वसामान्य लोकांना महागाईची झळही बसत आहे यावेळी काँग्रेसच्या वतीने उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निषेध करण्यात आला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button