रत्नागिरी जिल्हा पोलीस संघाला विजेतेपद, ५ जिल्ह्यांचा समावेश, ९ सुवर्णांसह ६ कांस्यपदके

0
83

रत्नागिरी जिल्हा पोलीस मुुख्यालय येथे १७ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यामध्ये रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे ग्रामीण व पालघर या जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते. या मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडिओग्राफी, कॉम्प्युटर अव्हेअरनेस अँटी सबोटीज चेकींग, श्‍वान कॉम्पिटिशन या स्पर्धांचा समावेश होता.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here