
रत्नागिरीत घरफोडी, दीड किलो चांदीचा ऐवज लांबविला
रत्नागिरी शहरातील नरहर वसाहतीमध्ये राहणारे राजेश पत्याने यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. घरात असलेले दीड किलो चांदीचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला यामध्ये चांदीची भांडी, देवांच्या मुर्त्या साखळ्या आदीचा समावेश आहे. राजेश पत्याने हे दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले होते.
www.konkantoday.com