गवा,डुकरांसोबत माकडांचाही उच्छाद शेतकरी हैराण

ऐन कापणीच्या दिवसात शेतकर्‍यांची लगबग सुरू असतानाच देवरूखात विविध भागात रानटी प्राण्यांचा त्रास वाढू लागला आहे. यात आता माकडांचीही भर पडल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. डुकरे, गवे भातशेतीचे नुकसान करीत असतानाच माकडेही भाताच्या लोंब्या खाऊ लागल्याने शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button