एसटी महामंडळाचे ‘नाथ-जल’ लवकरच

0
59

रेल्वेच्या ‘रेल नीर’ या बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडप्रमाणेच आता एसटी महामंडळाचे ‘नाथ-जल’ लवकरच प्रवाशांना मिळणार आहे. वारकरी संप्रदायाचा बहुमान ठेवण्याच्या उद्देशाने ‘नाथ जल’ असे या ब्रँडचे नामकरण करण्यात आले आहे. राज्यभरातील बसस्थानकांवर या ‘ ब्रँड ‘ नावानेच बाटलीबंद पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here