दापोलीत विहिरीत उडी मारून एकाची आत्महत्या

दापोलीच्या पोस्ट ऑफिस जवळील विहिरीमध्ये उडी मारुन केली आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव
गोविंद अनंत राजपुरकर, (वय-६०) असे आहे ही घटना सकाळी घडली आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button