रेल्वेमधून प्रवाशाचा मोबाइल चोरला
मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून कुडाळ ते मुंबई असा प्रवास करणारे प्रवासी अमर नाईक यांचा बॅगेतील पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला चिपळूण स्थानकात हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी मोबाइल चोरीची फिर्याद पोलिसांत दिली
www.konkantoday.com