महामार्गावर बसचा टायर पेटला,दुर्घटना टाळली

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहराजवळील धनावडे शेती फार्म बस थांब्यानजिकच्या बेनी नदीच्या पुलावर राजापूरला चाललेल्या एका बसच्या मागील टायरने अचानक पेट घेतल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.चालकाने व स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून बस थांबल्याने दुर्घटना टळली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button