रागातून दापोलीत एकावर शस्त्राने वार

संशयाअवस्थेत फिरणाऱ्या एका इसमाला तिथून निघून जा असे सांगणाऱ्या वर धारदार शस्राने वार करण्याचा प्रकार दापोली येथे घडला. दापोली एसटी स्टँडसमोरील शुभम टेलर्सच्या दुकानाचे मालक सूर्यकांत यादव आपल्या दुकानात असताना येथे सिद्धेश पावसकर हा दारू पिलेल्या अवस्थेत फिरत होता.त्यावेळी यादव याने त्याला तेथून जाण्यास सांगितले त्याचा राग येऊन पावसकर याने यादव यांच्या पोटावर ब्लेड सारख्या हत्याराने वार करून त्यांना जखमी केले त्यांचेवर दापोली उप रुग्णालयात सुरू आहेत पोलिसांनी आरोपी पावसकर याला ताब्यात घेतले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button