भास्कर जाधव १९११मतांनी आघाडीवर
264 गुहागर विधानसभा
चौथ्या फेरीअखेर शिवसेनेचे भास्कर जाधव यांची राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर यांच्यावर 1911 मतांची आघाडी
१. (बसपा ) उमेश पवार – 56
२. (मनसे) गणेश कदम – 107
३.(राष्ट्रवादी ) सहदेव बेटकर – 1817
४. (शिवसेना) भास्कर जाधव – 2442
५.(वंचित) विकास जाधव – 258
६.(नोटा) – 65
www.konkantoday.com