असे झाले तर राजकारणातून सक्रिय निवृत्ती घेऊ -काँग्रेस नेते भाई जगताप
ईव्हीएम बाबतची शंका दूर करण्यासाठी युतीचे उमेदवार निवडून आलेल्या ठिकाणांपैकी २५ जागांवर बॅलेट पेपरच्या सहाय्यानं निवडणुका घेण्यात याव्या. बॅलेट पेपरवरील निकाल आणि ईव्हीएमवरील निकाल सारखा लागल्यास पुन्हा हा मुद्दा उपस्थित करणार नाही. तसंच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊ असे काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी जाहीर केले आहे .
www.konkantoday.com