मतदान हे पंचवार्षिक कर्तव्य तर आविष्कार दिवाळी स्टॉल वर खरेदी हे वार्षिक कर्तव्य!
आज मतदान कराच आणि आजपासून सुरू होंणाऱ्या आविष्कार दिवाळी स्टॉलला भेट देऊन खूप सारी खरेदी करा. विक्रीतून होणाऱ्या नफ्यातील निम्म्यापेक्षा जास्त नफा हा विद्यार्थ्यांच्या बचतखात्यात जमा होतो.
चला एका विशेष मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यात आपला सहभाग नोंदवूया.
स्थळ: सावरकर नाट्यगृह.
आज सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर
सायंकाळी 4 ते रात्री 9
www.konkantoday.com