सैनिक भालचंद्र झोरे यांचे अलाहाबाद येथे निधन
भारतीय सैन्यात उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे कार्यरत असलेल्या भालचंद्र रामचंद्र झोरे यांचे शुकवारी निधन झाले. त्यांच्या मूळ गावी म्हणजे हरचेरी अहिल्यानगर, ता. रत्नागिरी येथे शनिवारी अंत्यसंस्कार होतील असे सांगण्यात आले.स्थानिक प्रशासनाकडे त्याबाबत अद्याप माहिती आलेली नाही .
शहिद भालचंद्र झोरे यांचे कुटुंब पुणे येथे वास्तव्यासाठी असते. पश्चात आई, पत्नी पतिभा, दोन मुली, 1 मुलगा असा परिवार आहे.
www.konkantoday.com