निवडणूक खर्च मर्यादेत राहण्यासाठी उमेदवारांची कसरत

राष्ट्रीय निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी करावयाच्या खर्चाबाबत आयोगाने मर्यादा घालून दिलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वच उमेदवार खर्चाचा आकडा २८ लाख रुपयांच्या वर जाणार नाही याची काळजी उमेदवारांकडून घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उमेदवाराला २८ लाखांची खर्चाची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेत निवडणूक अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक प्रचार संपेपर्यंत खर्चाचा रोजचा व प्रत्येक गोष्टीच्या खर्चाचा हिशोब निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना द्यावा लागत आहे.आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button