शहरातील खड्डे आणि पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार-उदय सामंत
रत्नागिरी शहरातला खड्ड्यांचा प्रश्न आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे हा आपला भविष्यातील संकल्प आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या दोन ते तीन महिन्यात हे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागलेले असतील, असे प्रतिपादन महायुतीचे रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी केले. रत्नागिरीत तीन ठिकाणी शहरातील विविध विभागांचे मेळावे पार पडले यावेळी त्यानी सांगितले .
www.konkantoday.