
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर खात्याकडून मुंबईत कोट्यावधी रुपये जप्त
मुंबई : विधानसभा निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणाऱ्या पैशांच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी आयकर विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत आयकर विभागाने विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
www.konkantoday.com