एसटी स्कूटर अपघातात दोन जण जखमी

0
237

चिपळूण खेर्डी येथे एसटी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने त्याने स्कूटर स्वारांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत .
लातूर चिपळूण या गाडीचा चालक धनंजय पनह्माळे हा आपल्या ताब्यातील बस घेऊन चिपळुणात येत असतात त्याची गाडी खेर्डी नजीक आली असता त्यांचा बसवरील ताबा सुटलाने समोरील स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील रहूल भेलेकर व अरबाज शेख हे दोघे जण जखमी झाले .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here