उदय सामंतांसाठी चाहत्याने शाेधली भारी हेअरस्टाईल

0
251

महायुतीचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांच्या चाहत्याने नेत्याबद्दलचे प्रेम वेगळ्या पद्धतीने दाखविले आहे एखाद्या नेत्यावरील प्रेमासाठी कार्यकर्ते काय काय करीत असतात . शिवसेना उपनेते व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्यावरील निष्ठा व प्रेम दाखविणारा अनोखा अवलिया पुढे आला आहे. इलियास साखरकर असे त्याचे नाव असुन त्यांनी आपल्या वेगळ्या हेअरस्टाईलने सामंत यांच्यावरील प्रेम दाखवून दिले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here