शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्गात आगमन
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्गात काही वेळापूर्वीच आगमन झाले .यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हाप्रमुख संजय पडते व अन्य शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी त्यांचे भव्य स्वागत केले
www.konkantoday.com