मोबाइलमुळे अपघात. महिलेचा मृत्यू

आज शिरगाव येथे अपघात झाला त्यात रिजवाना समीर मुजावर या महिलेचा मृत्यू झाला
सदरची महिला आपल्या मुला बरोबर स्कूटरवरून जात असताना चालत्या स्कूटरवर त्याला मोबाईल वर फोन आलामोबाइल खिशातून काढण्याच्या प्रयत्नात त्याची स्कूटर खड्डात गेली व पाठि बसलेली रिजवाना मुजावर ही स्कूटरवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली व त्यामध्ये तिचा मृत्यू झाला .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button