बाणकोट येथे घर भस्मसात,माेठे नुकसान
मंडणगड तालुक्यातील बाणकोट-किल्लावाडी येथील रामचंद्र कदम व बाळाराम कदम यांचे राहते घर अचानक पेटून आगीत भस्मसात झाले. कामानिमित्त सर्वजण शेतावर गेले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. यामध्ये दागदागिने रक्कमेसह महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले.
www.konkantoday.com