दारूधंदा बंद करण्यावरून एकाला मारहाण

संगमेश्‍वर तालुक्यातील फुणगूसमधील दारूधंदे तू बंद करतोस, असे म्हणत फुणगूस मोहल्ल्यातील दोघांनी एकाला चाकूने उजव्या हातावर वार करुन जखमी फुणगूसमधील दोघांविरूद्ध संगमेश्‍वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फुणगूस येथे घडला. मारहाण प्रकरणी इलियाज अब्बास खान व साहिम इलियाज खान असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. फुणगूस भोसलेवाडीतील किरण गजानन भोसले हा फुणगूस येथील हायस्कूलजवळील दारूधंदा बंद करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत हाेते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button