पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या

0
59

रत्नागिरीतील पोलीस कर्मचारी सागर जाधव यांने घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार कारवांचीवाडी रवींद्रनगर येथे घडला . जाधव हा राजापूर पोलिस स्टेशनमध्ये सध्या काम करीत होता होता .या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही .
www.konkantoday
com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here