पर्यटकांचे आकर्षण असलेला व्हिस्टा डोम आता परत पर्यटकांच्या सेवेत

0
67

कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा व्हिस्टाडोम (काचेचा पारदर्शक डबा) डबा पुन्हा सेवेत येण्यास सज्ज आहे.
देखभाल-दुरुस्तीसाठी हा डबा काढण्यात आला होता. तो दिवाळीपूर्वी नव्या रूपात आणला जाणार आहे
जनशताब्दी एक्स्प्रेसला १८ सप्टेंबर २०१७ रोजी व्हिस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. त्याची बांधणी चेन्नईतील रेल्वे कारखान्यात करण्यात आली आहे. ४० आसने असलेल्या या डब्याला काचेच्या मोठय़ा खिडक्या, १२ एलसीडी, एक फ्रिज आणि फ्रीजर, एक ओव्हन सर्व बाजूने फिरणारी खास अासनेआधी या डब्याची वैशिष्ट्ये आहेत . यासह प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी आणि निसर्ग निरीक्षणासाठी स्वतंत्र जागाही निर्माण करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here