चिपळूणमधील ओमेगा वाईन मार्ट फोडून पावणेदोन लाख रुपये चोरले
चिपळूण शहरातील ओमेगा वाइन मार्ट अज्ञात चोरट्याने फोडून दुकानात ठेवलेली एक लाख ७६ रुपये असलेली तिजोरी चोरट्यांनी चोरून नेली.दुकानाचे शटर वाकवून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला याबाबत दुकानाचे मालक वैभव रेडीज यांनी चिपळूण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com