लांजा येथे कार अपघातात आेणी येथील व्यापारी मृत्युमुखी

मुंबई गोवा महामार्गावर लांज्याजवळ बागेश्री स्टॉपजवळ लक्झरी बस व कार यांच्या झालेल्या अपघातात आेणी येथील व्यापारी सदाशिव भारती हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी आणत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली त्यांची मुलगी राखी ही जखमी झाली आहे.यातील भारती यांनी तीन महिन्यांपूर्वी कार घेतली होती व ते सर्व्हिसिंग करण्यासाठी रत्नागिरीत कंपनीत आले होते ते घरी परताना अपघात झाला .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button