आदेश भाऊजी उद्या दापोलीत
दापोली खेड मंडणगड विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी होम मिनिस्टर फेम आदेश भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर हे उद्या दापोलीत येत आहेत. दापोली येथील शिंदे गुरुजी सभागृहात सकाळी ११ वाजता महिलांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत .
www.konkantoday.com