देवरुख शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा

0
228

देवरुखवासियांना सध्या गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. गेले दोन दिवस नळाला गढूळ पाणी येत आहे यामुळे साथीच्या भीतीने नागरिकांना खासगी टँकरकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here