मालदीव येथे सुरू असलेल्या भारत मालदीव प्रधानमंत्री टेस्ट सिरीज कॅरम स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने सुवर्णपदक पटकावले.दोन देशांच्या दरम्यान होणार्‍या स्पर्धेसाठी आकांक्षा हिची कुमार गटात निवड करण्यात आली होती.या स्पर्धेत भारतीय संघाने मालदीव संघाचा ४-० असा पराभव करून एकतर्फी विजय मिळवला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here