चिपळूण रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाइल लांबविला
कर्नाटक येथील राहणारे सुरेश नारायण मोगा विरा हे रेल्वेने प्रवास करीत असताना ते चिपळूण स्थानकात रेल्वे थांबल्यावर खाली उतरत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला .
www.konkantoday.com