भाटय़े समुद्र किनारी जेली फिश
रत्नागिरी शहराजवळील प्रसिद्ध भाटय़े समुद्र किनारी समुद्रात आता जेलिफिश दिसत आहेत. समुद्रातील वातावरण बदलल्याने हे जेलीफिश किनाऱ्यावर येतात समुद्राच्या प्रवाहामुळे लाटां बरोबर हे किनाऱ्यावर येतात. या जेलीफिशचा दंश झाल्यास तीव्र वेदना होतात यामुळे समुद्रात उतरणाऱया पर्यटकांनी आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
www.konkantoday.com