
आता देशातील ५० रेल्वेस्थानके व १५० रेल्वेगाड्यांच्या खासगीकरणाचा सरकारचा विचार
तेजस ह्या देशातील पहिल्या खासगी सेमी-हाय स्पीड रेल्वेच्या प्रयत्नानंतर केंद्र सरकार आणखी काही गाड्यांचे आणि रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. केंद्राने देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५०गाड्यांचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नितिआयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांना लिहिलेल्या पत्रात या सर्व बाबींचा समावेश आहे.
www.konkantoday.com