मोटार उद्योगात मध्ये मंदी असताना देखील मर्सिडीजने एका दिवसात दोनशे कार विकल्या

सध्या मोटार उद्योगात मंदीचे वारे चालू असून अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनात घट केली आहे.असे असताना लक्झरी कार बनविणारी जागतिक ख्यातीची कंपनी मर्सिडीज बेंझने देशभरात एकाच दिवशी तब्बल 200 कार विकल्या आहेत. दसरा आणि नवरात्रीमध्ये या कारचे बुकिंग झाले होते.
एकट्या मुंबईमध्ये दसऱ्याच्या दिवशी१२५ कारची डिलिव्हरी करण्यात आली तर गुजरातमध्ये ७४ कार डिलिव्हर करण्यात आल्या.मात्र ही महागडी कार घेणारे ग्राहक नेमके कोण आहेत याचा खुलासा कंपनीने केलेला नाही
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button